हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
यार परत चूक झाली. काल सकाळी माझी सिनिअर मला बरंच काही बोलली. पण मला काहीच नाही कळलं. माझ्या संगणकावर ते भंगार इंटरनेट एक्सप्लोरर आहे. त्यावर मी केलेलं काम बरोबर दिसत होत. आणि काम बरोबर चालू आहे म्हणून मी देखील निश्चिंत होतो. पण घरी आल्यावर बघितलं तर बाकीच्या ब्राउझरमध्ये बिघडलेल. मग माझ्या लक्षात आल की ती एवढी का भडकली होती. बर त्यांना मला ती हवी असलेली सोफ्टवेअर मागितलेली होती. पण एवढी मोठी कंपनी. आणि पैसे लागतात म्हटलं की नाही म्हणाले. बर कसे बसे दोन सोफ्टवेअर दिलेत. बर ते इन्स्टाल करायला किती वेळ लागतो. दहा ...
पुढे वाचा. : परत चूक