अतिसंवेदनशील आणि असहिष्णू दोन्ही बाजूचे लोक असतात. केवल संकल्पना म्हनून जितक्या व्यक्ती तितक्या देवाच्या व्याख्या असू शकतात. देव परग्रहावरचे अंतरालवीर होते अशी ही एक संकल्पना आहे. थोडा विचार केला तर आपले पिल्लू सोडून देता येते. नवनिर्मितीचा आनंद काही वेगळाच!

श्रद्धावानाला ज्ञान मिळते अस भगवंत गीतेत  सांगतात. त्या चेतनेचा साक्षात्कार झालेल्या रामकृष्ण, अरविंद इ. ची व्याख्या वेगली असते. एखादा देवमाणसांच्या पलीकडे बघायला तयार होत नाही. एखादा देवाला रीटायर करा असा लाडिक हट्ट धरतो. भावनेचा मान सगळ्यांच्याच ठेवला पाहिजे.

असो.