प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
बसमध्ये इंटरनेट म्हणजे लॅपटॉपवर वापरता येतो.
'प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. त्यात आज शुभमची भर.' - पब्लिक ट्रान्स्पोर्ट मोठ्या शहरांमध्येच वापरतात. लहान गावात फार कमी लोकं बससेवेचा लाभ घेतात. शुभमच्या बसमध्ये तर जेमतेम दहाबारा माणसं. मुळातच येथील लोकांना बोलायला, हसतमुखाने हाय करायला आवडतं त्यामुळे शुभमला आपण नवीन असल्याची जाणीवही होत नाही इतक्या पटकन बसमधील लोकं त्याला त्यांच्यांतला एक करून टाकतात असं दाखवलं आहे.