बोकिलांच्या शैलीचे लिखाण आहे, असे म्हणायला (आता) जीभ अडखळते. (मग पानवलकर म्हणावे का? )  फारच छान. पुढचे भाग लवकर येऊ द्या.