बंड येथे हे वाचायला मिळाले:

मागचे सुट्टीचे दोन दिवस गाढव लोळी घेऊनही माझा आळस काही गेला नव्हता, साधे पास काढणे ही मला दोन दिवस जमले नव्हते. उद्या सकाळी पास काढुन तसेच कॉलेजला जायचे ठरवुन मी सोमवारी धुळवड साजरी केली. सोमवारी सवयीप्रमाणे उशीर झाला होता. मग काय, पक्षाने पाण्यात पंख फडफडावे तसा आंघोळ नावाचा प्रकार उरकुन सात वाजता निगडी डेपोत पास काढायला गेलो. मला वाटले होते इतक्या सकाळी कोन असणार आहे पाससाठी, दोन मिनिटात पास अन तासात कॉलेजला (कात्रज) पण पहातोतो काय? पाससाठी भलीमोठी रांग लागलेली. काय करणार .. थांबलो रांगेत.. बाजुच्या टेबलावरील पेपर फुकटात वाचत..एकदाचा माझा ...
पुढे वाचा. : एक नोट पाचशेची ची.....