डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
“छंद”, आयुष्यात प्रत्येकाने केंव्हा ना केंव्हा, कुठल्या नं कुठल्या प्रकारचा जोपासलेला असतो. पुर्वीच्या काळी छंदाची व्याप्ती फार छोटी होती. ‘पोस्टाची तिकीटं गोळा करणे’, ‘दुर्मीळ नाणी, नोटा गोळा’ करण्यापासुन दुर्मीळ गाण्यांच्या ध्वनीमुद्रीका, वेगवेगळ्या वाहनांची, अभिनेत्यांची छायाचित्र गोळा करण्यापर्यंतचे छंद हे सर्वसामान्यांपर्यंत मर्यादीत होते. परंतु काही छंद मात्र केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी होऊन राहीले होते.
काळ बदलला, ग्लोबलायझेशन मुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या, गरीब मध्यमवर्गीय झाले आणि मध्यमवर्गीय- उच्च मध्यमवर्गीय. खिश्यात ...
पुढे वाचा. : नादखुळा