तुमचीही परिस्थिती समजण्यासारखी आहे. बऱ्याचदा, आपल्याला सगळं समजत असूनही, त्या क्षणी एखादी गोष्ट करण्याचे धारिष्ट्य होत नाही.
किशोर ने स्वतःच्या जिवाचं काही बरंवाईट तर करून नाही ना घेतलं?

अवांतरः ॐ नमस्ते गणपतये ... हे शीर्षक वाचून काही वेगळंच असेल असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात वेगळीच कथा निघाली.