आपल्या लिखाणावरून आपण अनुच्चारित अनुस्वार जतन करू इच्छिता असं दिसतं. (माझ्या या वाक्यातही दोन अनुच्चारित अनुस्वार आले आहेतच).