पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
राजकारणी मंडळी सत्तेसाठी एकमेकांशी भांडत आहेत, सरकारमधील घटक पक्षांच्या मंत्र्यांचे आपसांत पटत नाही, एकाच पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये तंटे आहेत, पुढारी मंडळी पदांसाठी भांडत आहेत, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोक्याच्या जागांवरील बदल्यांवरून वाद आहेत, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मंडळींमध्येही श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावर आपसांत मतभेद आहेत... अशा स्थितीत गावातल्या लोकांकडून मात्र तंटामुक्तीची अपेक्षा केली जात आहे. त्यासाठी गावांना रोख बक्षिसे देण्यात येत असली, तरी त्यांच्यासमोर ठेवण्यासाठी ...