अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
कोणत्याही देशातल्या लोकसंख्येचे एक मिडियन(Median) वय असते. या मिडियन वयाची व्याख्या काहीशी या प्रकारे करता येईल. मिडियन वय म्हणजे ज्या वयाचे लोक, त्या देशाच्या लोकसंख्येत सर्वात आधिक संख्येने असतात असे वय. उदाहरणार्थ 2000 साली भारताचे मिडियन वय 24 वर्षे होते तर चीनचे 30 वर्षे. युरोपमधल्या लोकसंख्येचे मिडियन वय याच वेळेस 38 वर्षे होते तर जपानमधे 41 वर्षे. मिडियन वय आणि लोकसंख्या वाढीचा वेग हे माहित झाले की त्या देशाच्या भविष्यकालाबद्दल काही अंदाज बांधता येतात. उदाहरणार्थ जपानमधे पुढच्या काळात 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक ...
पुढे वाचा. : भविष्य़ाबद्दल (महाराष्ट्राच्या) बोलू काही!