सुधारणा, चुका आणि अभिप्रायाकरता सर्वांची आभारी आहे.
लयीत वाचणे अनेकांना जमते पण मला जमत नाही असे वाटते म्हणून असा गोंधळ होतो. माझे उच्चारही वेगळे आहेत की काय? :)
जे शेर लयीत चुकत आहेत ते कसे असावे त्याप्रमाणे बदल करून जरूर कळवा . त्याचा फायदाच होईल. 
काय हवे आहे ते तुम्हाला कळते आहे म्हणून  तुम्हीच गाऊन, वाचून दाखवले तर जास्त चांग़ले:) तसेही चालेल, व्य नि तून संपर्क केला तर इमेल कळवेन त्यावर फाईल पाठवता येईल/ एखाद्या संकेतस्थळावर चढवून त्याचा दुवा द्यावा.
सोनाली