कथा... समाजात अशा घटना घडतातही. किशोरबद्दल हळहळ वाटते पण ती वांझोटी. नशीब त्याचे कुणीतरी त्याचे और्ध्वदेहिक तरी केले!
पु. ले. शु.