अभंगाचे तंत्र चांगले सांभाळले आहे. जरा टंकलेखनाचा सराव उपयोगी होईल.
मनोगतावर सुस्वागतम्
दिवसभर तेथ बैसून । घरी परतती कष्टून ।
सोबतिस येती घेउन । व्याधी नाना ॥१६॥
रक्तचाप अणिक शर्करा । तनभारा नाही उतारा ।
अमंत्रण देती विकारा । मनाचियाही ॥१७॥
सप्ताहातील पाच दिवस । नाही वेळ कुटुंबास ।
वचन देती मुलान्स । पुढील सप्ताहिचे ॥१८॥
हे बाकी खरे हो