माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

इंजिनियरिंगमधल्या कुठल्या तरी मान्सुनमध्ये "सीखो ना नैनो की भाषा" ऐकलं...तसंही आधी "अबके सावन" आणि अशा गाण्यांनी शुभाजींची गायकी आवडायला लागली होतीच...पण हे गाणं त्याच्या व्हिडिओसकट आवडलं...खरं तर कुठलंही अशा अर्थाचं गाणं करायला गेलं तर खूप जास्त शृंगारिक होऊ शकतं. पण यातल्या नायक नायिकेचा तात्पुरता विरह अगदी नेमक्या प्रसंगात दाखवण्याचं कसब खूपच छान साधलं गेलंय या व्हिडिओमध्ये आणि सोबतीला अतिशय सुंदर सुरावटींमधुन येणारा शुभाजींचे आर्त सूर....


सगळं जग जेव्हा मेच्या सुट्टीत ...
पुढे वाचा. : गाणी आणि आठवणी १