माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

माणसाला दिवस कसे भरा निघुन गेले ह्याची जाणिव केव्हा होते हे कोणी मला विचारले तर मी उत्तर देईन आपल्या  मुलांना मोठ झालेल पाहून.  वेळ सुपर सोनिक गतिने पळत असतो. मुल कधी मोठी होऊन जातात हे आपणाला कळतच नाही. आज माझी कन्या जी काल परवा पर्यंत चिमुकले बाळ होती  ती कधी मोठी झाली हे ...
पुढे वाचा. : कन्येचा वाढदिवस