हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

पहाटे एक स्वप्न पडलं होत. ‘ती’च्या वडिलांनी तीच्या लहान बहिणीसाठी एक स्थळ पसंत केल. आणि तिचा सुद्धा याला होकार होता. यार असली स्वप्न पहाटे का पडतात? मी मुंबईला नोकरी जाण्याआधी एकदा एक स्वप्न पडलं होत की मी एका माझ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या माणसावर रागावतो आहे. आणि ते स्वप्न सात महिन्यांनी खरं झाल होत. एकदा मुंबईच्या कंपनीतील माझा बॉस मला दर दहा मिनिटांनी काम किती झाल अस सारखं विचारात होता. आणि त्यावेळी मी त्याला रागाच्या भरात ‘झाल की सांगतो’ अस म्हटलं. सगळ स्वप्नात घडल्याप्रमाणे घडल. गोष्ट घडून गेल्यावर ही गोष्ट आधी कुठे तरी पाहिलेली अस ...
पुढे वाचा. : स्वप्न