माझ्या कविता माझ्यासमोर बसून गात रहा!

बाप रे! काय भयंकर शिक्षा आहे हो ही! (का कोण जाणे, पण वेताळाची आठवण झाली...)

जेव्हा म्हणेन "बोलू चल..."
तेव्हा मजला सांग
"।
  ।
काही नको बोलू असा कुशीत पडून रहा!
माझ्याजवळ बसून तुझ्या कविता ऐकत रहा!!"

शाबास! याला म्हणतात 'ईंट का जवाब पत्थर से' (मराठी? )!!! किंवा 'पेइंग बॅक इन द सेम कॉइन... विथ कंपाउंड इंटरेस्ट' (पुन्हा,मराठी?)!!!!!!