भिंतीना सांगितलेल्या गोष्टी.... येथे हे वाचायला मिळाले:

सध्या अवघे क्रिकेटविश्व हे "सचिनमय" होउन  गेले आहे. अर्थात त्याने तसा "भीमपराक्रम" केलेला आहेच. एकदिवसीय सामन्यांच्या ४० वर्षाच्या इतिहासात पहिला द्विशतकवीर होण्याचा बहुमान त्याने पटकावलाय.अशातच काल सचिनवरील एक e-mail वाचण्यात आला, ज्यात "सुखकर्ता-दुखहर्ता" ह्या गणपतीच्या आरतीवर बेतलेली सचिनची आरती लिहली होती. आमच्या सगळ्या मित्रमंडळाला ती इतकी आवडली कि येत्या २४ एप्रिलला म्हणजेच  सचिनच्या वाढदिवशी आम्ही सगळ्यांनी सचिनच्या पोस्टर समोर ती आरती गायचा निर्णय ही घेतला.पण त्याच झालं असं ...
पुढे वाचा. : आरती क्रिकेटपटुंची...