नेहेमीप्रमाणेच उत्तम विवेचन... आणि सगळ्या गोष्टी पटल्या, पण गुलबकावलींप्रमाणेच ते नाही पटलं. जो पर्यंत माणूस आहे तो पर्यंत जिज्ञासा असणारच आणि जिज्ञासा आहे तो पर्यंत तो धडपडणारच. प्राचीन ऋषिंप्रमाणे सगळ्यांना ध्यानातून सगळ्या गोष्टिंच आकलन होणं अवघड आहे. आणि तसही कर्मयोग सगळ्यात श्रेष्ठ आहे अस परवाच नितिश भारद्वाजच्या तोंडून ऐकलं  . त्यामुळे गोष्टी निर्माण होणारच. त्यामुळे घरी बसून, उगाच कशाला सिंहगड चढा, असा विचार करण्यापेक्षा आधी जाऊन या, अनुभवाने सिद्ध व्हा आणि मग बोला.