पावश्या » ऑफिसमध्ये ट्विटर(Twitter) वापरायचे आहे? येथे हे वाचायला मिळाले:

ऑफिसमध्ये ट्विटर(Twitter) वापरायचे आहे? आणि तुमच्या System Administer ने जर ट्विटर प्रतिबंधित केलेले असेल तर ते कसे वापरायचे? माझ्या जुन्या ऑफिसमध्ये ट्विटर हे चालू होते. त्यामुळे ट्विटरचे एक व्यसन लागले होते. अगदी खुप छोट्या छोट्या गोष्टीपण आम्ही ट्विट करायचो. “चहा प्यायला चल” हे पण आम्ही पर्सनल मेसेज (@username) वापरुन सांगायचो. पण नंतर नोकरी बदली व दुसर्‍या कंपनीत रुजु झालो.

आणि हाय! पहिल्याच दिवशी HR नी ३-४ धडाधड मेल पाठवले. त्यातील एका मेल मध्ये Internet Usage Rule म्हणून एक फाईल होती आणि ...
पुढे वाचा. : ऑफिसमध्ये ट्विटर() वापरायचे आहे?