वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
कंटाळा या विषयावरचा माझा अपार उत्साह आणि दांडगा अनुभव पाहता मी या विषयावर पानंच्या पानं पाडली पाहिजेत खरं तर. पण तसं करणं हे कंटाळा या शब्दाशी आणि त्याच्या एकूणच अर्थाशी प्रतारणा करणारं आहे... विसंगत आहे. तेव्हा तो दोष मी माझ्या माथी घेऊ शकत नाही. तर ब्लॉगवर कधी नव्हे ते जरा थोडंफार लिहिणं होत होतं तर हे राजे आले दत्त म्हणून. (राजे काय दत्त काय, कायच्याकाय बडबडतोय मी).. म्हणून मग म्हंटलं की गद्यात पानंच्या पानं पाडण्यापेक्षा एखादी कविता पाडली तर कमीत कमी शब्दांत ...
पुढे वाचा. : कं