भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

काल सगळ्या हिंदी चॅनल्स्वर आशाबाईचा कौतुक सोहळा चालु होता. म्हणे मी कुठेही जाऊन काम करुन जगेन.सगळ्याना सगळ्याच ठिकाणी जाऊन राहण्याचा अधिकार आहे. आणि त्या लब्बाड कॅमेरामॅनने लगेच राज साहेबांचा पडलेला चेहरा दाखविला. या बाईना एवढचं उत्तेरच कौतुक आहे, तर मग गेल्या का नाही या राजस्तान ...
पुढे वाचा. : आशा भोसले-मराठीवर भाष्य