यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:
बाप होण्यात सुख आहे. मुल लहान असताना त्याच्या वाढीत भाग घेण्यात खरंच सुख आहे. हो, एखादा क्षण येतो, की 'काय हे कार्ट दंगा करतंय,' असं वाटतं. तिरमीरीत क्वचित हातही उगारला जाईल. पण, त्याच्या चिमुकल्या लुकलुकत्या डोळ्यात पाहिलं, की हात थिजेल. रागात उचललाच हात, तर तो ...