ओमर खय्याम येथे हे वाचायला मिळाले:
आपण आयुष्यात काय आणि खरे कोठे शिकलो हा एक खरोखरच संशोधनाचा विषय आहे.
आपण जे शिकलो ते आपल्याला खरेच समजले आहे का ? का नुसती पोपटपंची ? जेव्हा आपण पुढच्या पिढीला शिकवायला जातो तेव्हा आपल्या शिक्षणातील पोकळपणा आपल्याला कळतो. ...
पुढे वाचा. : वाफ !