सचिनच्या खेळण्यातले चैतन्य, ही आरती ज्या कुण्या कवीने रचली आहे त्या कवीचे लिखाणाबाबतीतले चैतन्य,
आणि मला मित्राकडून आलेली ही कविता सर्वांसाठी देण्यातले माझे चैतन्य- हे कसे येते हे 'त्या' (परम) चैतन्यालाच ठाऊक !

(अरे हो, प्रतिसाद देण्या बाबतचे तुमचे चैतन्य राहिलेच की )

ते सोडून सोडा हो (बेळगांवी इस्टाईल). आरती भारी हाय का नाय?