हद्द झाली.... म्हणजे सचिन क्रिकेट च्या चाहत्यांसाठी नक्कीच ग्रेट वगैरे असेल, पण हे आरती  वगैरे जरा 'अतीच' होतंय!

२५ चौकार = १००, ३ षटकार = १८

म्हणजे  २८ चेंडूत ११८ धावा.

१२ दुहेरी= २४, ५८ सिंगल्स= ५८

९८ चेंडुत २०० धावा...              १४७-९८=४९ चेंडू व्यर्थ

याचाच सरळ अर्थ असा की किमान एक चेंडू एक धाव असे सूत्र जरी अपेक्षिले, तरी टीमसाठीच्या ४९ धावा काढल्या गेल्या नाहीत. हे म्हणजे फक्त 'मिटींग द एक्स्पेक्टेशन्स ' आहे.... 'एक्सीडींग ' नाही. (अर्थात टीम मध्ये बाकी कुणी एव्हढंही करू शकलं नाही, ते अलाहिदा)