सचिन ग्रेट वगैरे असेल नाही हो, तो ग्रेट आहेच !! निःसंशय ग्रेट आहे तो !

सचिन्स अप्रेझल बाय हिज मॅनेजर हीच मेल मलाही आली होती...४९ चेंडू व्यर्थ असं विनोदाने म्हणणे ठीक हो, पण तेवढा दम टिकवून खेळणं जमलं पाहिजे ना?
(नाही म्हणायला एक मुद्दा आहे, सईद अन्वर आणि अजून जो कुणी एक खेळाडू आहे ज्याने १९४ धावा केल्या, त्यांच्या वेळी हे पॉवर प्ले प्रकरण नव्हतं. त्यामुळे त्यांची ही खेळी नक्कीच श्रेष्ठ म्हणता येईल)

(अवांतरः बच्चन चे देऊळ चालते, मग सचिनची साधी आरती चालू नये? असो, तो स्वतंत्र चर्चेचा विषय ठरेल.)