झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

    बऱ्याच दिवसांनी कवितांची वही चाळली. त्या सगळ्या आवडत्या कवितांमधून आज सगळ्यात आवडलेल्या या दोन कविता . दोन्ही कविता जालावर कुठे सापडल्या नाहीत, त्यामुळे इथे देते आहे:
फटकळाचा फटका - वसंत बापट
पूर्वज ऐसे पूर्वज तैसे मिजास पोकळ करू नका
मनगट असता मेणाऐसे मशाल हाती धरू नका ...
पुढे वाचा. : फटकळाचा फटका आणि बेडकांचे गाणे