वा !

या साईटच्या निमित्ताने खजिनाच सापडला म्हणायचा. मला गोष्टी वाचायला खूप आवडतात. इथे हवा तो साहित्यप्रकार शोधणे फारच सोपे आहे हो. आणि लिहिणे पण किती सोपे.

वापरायला खूप मजा येते आहे. मलाही तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का ?

आता या कथेबद्दल एक सूचना करू का ? उपक्रम मस्त आहे पण पूर्ण कथा किमान संक्षिप्त स्वरूपात का होईना पण कथा या स्वरूपात लिहावी आणि मग आपली निरिक्षणे म्हणजे मूळ कथा वाच्ली नसली तरि मजा येईल.

संस्थापकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.