कविता आवडली.
विझावेत भवतालचे सर्व दिवले;
नभातील वणवा दिसावा ’खरा’!
तसे एकदा मज तुला पाहू दे ना...
तशी एकदा तू ही झल्लोळ ना!!
- वा.
चेहरा सराईत! मनभर निळाई...
ही एकच ओळ वृत्तात नाही हे जरा खटकते. तिचे पुनर्लेखन करता येईल काय? ह्याव्यतिरिक्त वृत्तासाठी "सवे घेऊनी ही" मधील 'ऊ', "पाहू दे ना..." मधील 'हू' व "तू ही झल्लोळ" मधील 'ही' हृस्व हवे ते बहुधा मनोगतच्या 'स्वयंसुधारणे'च्या सुविधेने 'दुरुस्त' केले असावे.