जिथे हात हातात मिसळून गेले
क्षणा पास ये ना पुन्हा त्या अता!
ऋतू बघ परतला सवे घेउनी ही
जशीच्या तशी ऊब अन् गंध हा! ... मस्त!