मला हे सरकचित्रदर्शन घेताना लक्षत आले. तुम्हीही पाहा

१. संत्र्याच्या पहिल्या चित्रावर टिचकी मारा. स्ररकचित्र दिसेल.

२. तेथे पुढचे चित्र पाहण्यासाठी टिचकी मारा.

३. संत्र्याचे दुसरे चित्र पहिल्या चित्रावर हुबेहूब जुळत आहे त्यामुळे जणू पहिलेच चित्र बदलून जास्त सफाईदार झाले असे वाटते.

करून पाहा आणि सांगा.

(हर्षवर्धित)

हर्षवर्धन