छोटेखानीच पण अतिशय सुंदर लेख/गोष्ट
काही प्रमाणात अरविंद गोखल्यांच्या त्रेपन्न पत्ते मधल्या लघुतम कथांची आठवण झाली. आणि काही प्रमाणात उगीचच कुसुमावती देशपांड्यांच्या 'दमडी' कथेची आठवण झाली.