हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
एक महिन्यापासून रोज दर दहा मिनिटांनी ‘आप सुन रहें है पुणे का नंबर वन…’ ‘और मै हू..’. ऐकतो आहे. त्या एफ एम वर चांगली गाणी चालू असतात. आणि हे मधेच ‘बजाते रहो’ नाही तर ‘बल्ले बल्ले’ अस काहीस वाक्य घुसडतात. आणि गाण्याचा आस्वाद घेत असताना हे मधेच काही तरी पांचट जोक मारतात. हसू येण्याऐवजी राग येतो. त्यात तो ‘घंटा सिंग’. त्याच्या फोनपेक्षा मोबाईल कंपन्यांचे जाहिरात परवडली. इतकी तरी डोकेदुखी होत नाही. हे आर जे कुठून पकडून आणतात देव जाणे. मधेच ...
पुढे वाचा. : पी जे