... मी म्हणतोय... कल्पना हा मी बुद्धीमत्तेचा फार मोठा पैलू समजतो त्यामुळे हिलरीचा अनुभव मला स्वतः एव्हरेस्टवर जाण्यापेक्षा जास्त उपयोगी वाटतो. - कोणाच्यातरी अनुभवाचा फायदा घेण्यासाठी, आधी 'कोणीतरी' स्वतः अनुभव घेणं आवश्यक आहे. कुठलाही सायन्स/रिसर्च प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी त्या त्या ठिकाणची मॅनेजमेंट तुम्ही विचारलेले प्रश्न विचारतच असणार, कि 'आर दिज एक्स्पेन्सेस जस्टिफाईड? '. आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या सोयीसाठी एडमंड हिलरी च वक्तव्य वापरताय, एखादा दुसरा पट्टीचा गिर्यारोहक, ज्याने एव्हरेस्ट सर केलाय, एव्हरेस्ट वर जाऊन आल्यावर स्वप्नपूर्ण झाल्याचा, निखळ आनंद मिळाल्याचंही नमूद केलं असेल.
असो. आपल्याला काय म्हणायचय ते मला कळालय, पण जो पर्यंत एखाद्या गोष्टीचा अतिरेक होत नाही तो पर्यंत ठिक.