आधी न्यायचक्र वाचली आणि मग ही डाव वाचली.
नतमस्तक एवढा एकच शब्द मी माझ्या भावना व्यक्त करायला वापरतो .
मी मोठा तज्ञ नाही, पण कथांचा प्रेमी आहे. लेखकाने आपले नाव गुप्त ठेवले आहे असे दिसते पण हे लेखकमहोदय जर असेच लिहित राहिले आणि मुख्य मासिकांकडे वळले तर ते खूप मोठे होणार आहेत हे माझे भाकित मी इथे नोंदवून ठेवतो.
तसे घडले तर त्याचे काही श्रेय या साईटलाही द्यायला लागेल. वेब या माध्यमात इतक्या उच्च दर्जाची कलाकृती वाचायला मिळेल असे वाटले नव्हते.
खराखुरा नतमस्तक आणी नव्या कथेच्या प्रतिक्षेत
कथाप्रेमी