Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:


प्रवीण महाजन यांच्या निधनाने अवघ्या देशाला व्यथित करून सोडणाऱ्या एका कौटुंबिक शोकांतिकेची अखेर झाली आहे. प्रमोद महाजन यांच्यासारख्या भाजपाच्या एका उमद्या नेत्याची सख्ख्या भावाकडून झालेली हत्या नेमकी कशासाठी झाली, या प्रश्र्नाचे खरे उत्तर प्रवीण यांच्या मृत्यूमुळे कायमचे पडद्याआड गेले आहे. असूया, मत्सर, स्वार्थ की आणखी कशामुळे प्रवीण आपल्याच सख्ख्या भावाचे जीवन उद्‌ध्वस्त करण्यास कारणीभूत झाले या प्रश्र्नाचे उत्तर आता मिळणे कठीणच आहे. वरवर पाहाता, एक अत्यंत सुसंस्कृत वाटणारा, राजकारणाची, विविध सामाजिक विषयांची चांगली जाण असणारा, उत्तम ...
पुढे वाचा. : शोकांतिकेची अखेर