अदिती, यशवंत जोशी, चानी, मिलिंद फणसे, भटका, टग्या, भानस, सन्जोप राव, आजानुकर्ण -
सर्वांनीच बरोबर सोडवले आहे.
अभिनंदन.
काहीजणांनी शोधसूत्रांबद्दल प्रश्न विचारले आहेत, त्यांमागील माझे विचार कोड्याचे उत्तर प्रकाशित झाल्यावर देईन.
सहभागाबद्दल आभार.