Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकेमध्ये गेल्या रविवारी एका क्रांतिकारी शोधाची घोषणा झाली आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा शोध दुसऱ्या - तिसऱ्या कोणी नव्हे, तर एका मूळ भारतीय वंशाच्या तरुणाने लावला आहे. के. आर. श्रीधर नावाच्या एका साध्यासुध्या वाटणाऱ्या, परंतु अत्यंत बुद्धिमान अशा तरुणाने रविवारी पत्रकार परिषदेत आपला हा शोध जगापुढे आणला. फ्लॉपी डिस्कएवढ्या व त्याहूनही पातळ अशा छोट्याशा चकतीद्वारे ऊर्जानिर्मितीचे अनोखे तंत्र त्याने विकसित केले आहे आणि आपल्या या शोधाला नाव दिले आहे "ब्लूम बॉक्स'. आणखी दहा वर्षांमध्ये घरोघरी या चकतीच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली ...
पुढे वाचा. : क्रांतिकारी ब्लूम बॉक्स