अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या दोन महिन्यांपूर्वी, पुणे महानगरपालिकेने घेतलेला एक निर्णय व त्याची लगेच सुरू केलेली कार्यवाही याचे पुण्यातल्या सर्व सुबुद्ध नागरिकांनी स्वागतच केले आहे. हा निर्णय होता प्लॅस्टिकच्या पिशव्य़ांच्या वापरावर घातलेली संपूर्ण बंदी. महिन्याभरातच या बंदीचे चांगले परिणाम पुण्यात दिसू लागले आहेत. रस्त्याच्या कानाकोपर्यांना एखादे ठिगळ लावावे तशा दिसणार्या या पिशव्या आता अदंष्य झाल्या आहेत आणि कचरा खात्याच्या मताप्रमाणे प्लॅस्टिकच्या कचर्यात कित्येक टनांची घट झाली आहे.
असे जरी असले तरी दूध, तेल, तूप वगैरे सारखे पदार्थ अजूनही ...
पुढे वाचा. : प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून हाय फॅशन