नवरात्रोत्सवाबद्दल असें कांहींतरी लिहूं नका बरें, भक्तांच्या भावना दुखावतील. त्या गदारोळांत रुग्णांना, अडलेल्या - होऊं घातलेल्या बाळंतिणींना, वृद्धांना, अभ्यासू विद्यार्थ्यांना, शांतताप्रिय नागरिकांना त्रास झाला तरी चालेल.
वैयक्तिकरीत्या मात्र ढोलताशे बडवले तरी माझ्या झोपेवर परिणाम होत नाहीं. त्या दृष्टीनें मी तरी सुखी आहे.
सुधीर कांदळकर