मागे दादा कोंडके यांना कमलाकर तोरणे कुठे राहतात हा प्रश्न कोणीतरी विचारल्यावर त्यांनी ते 'पदमा चव्हाण' नांवाच्या बिल्डिंग मध्ये राहतात असे त्यांच्या शैलीत उत्तर दिलेले स्मरते.