आतां माझी छायाचैत्रिक कीर्ती कमी होणार असें दिसतें. मीं तीसपस्तीस वर्षांपूर्वीं बोरिवलीच्या सिंहांचें छायाचित्र काढलें होतें. ती रोडावलेलीं मांजरें दिसतात.सुधीर कांदळकर