मी एक अनामिक... येथे हे वाचायला मिळाले:

राजगड... हिंदवी स्वराज्याची जवळ जवळ २६ वर्षे राजधानी... गडांचा राजा...
मी कोणत्याही देवाला मानत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. भारतातील प्रत्येक गड जो महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे, त्याला मी मंदिर मानतो. मागच्या शनिवारी अचानक ठरवला कि, आपण रविवारी राजगड किंवा तोरणा गडावर जायचं (दोन पर्याय ठेवले कारण मला माहित नव्हते कि दोहोपैकी कोणता गड जवळ आहे. विकीपेडिया वरून रस्त्याची माहिती काढली. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास वाकडच्या पुलाखालून बंगळूरूला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये बसलो (बहुतांश लोक आश्चर्यचकित ...
पुढे वाचा. : राजगड