पागोळ्या गळतात, तेंव्हा मगआठवणीही दाटतातअंगणातल्या रांगोळ्या गॅलरीत सजतातस्मृतींच्या कागदी होड्या, हॉलमध्येच नांगरतातपागोळ्यांची गरज आता संपली, पणआठवणी मात्र थेंब थेंब गळतात. .. वा, आवडलं !