..असा वर्षाव जो व्हावा
देह आभाळीच ल्यावा
माती मातींत सुगंधे
त्याचा मुक्त शिडकावा                   ... छान, स्वागत आणि शुभेच्छा !