किती संयमाने प्रवासी युगांचाजपूनी मनाचा दिवा चालतोकिती दाह सोसूनही तो दिव्यालाउराच्या करांतूनी सांभाळतो.उन्हावेगळे एक नातेही आहेनसे वय तयाला नसे नावही.घडे एकदा भेट : आयुष्य सरता,म्हणावे हसत, "वाट मी पाहिली...!" ... व्वा !