खरय . पण ते जाउदे आपण आपले एन.डी.टीव्ही./आयबीएन  बघत किंवा टाईम्स वाचत बसू .. गेलाबाजार माय नेम .. तरी बघू .. मग लोक्सात्तावाल्याप्रमाणे आपणही म्हणू कि पुण्यावर ज्यू /परदेशीलोकांमुळे  हल्ला झाला ..