दिसामाजी काहीतरी... » सूर्याची एन्ट्री येथे हे वाचायला मिळाले:

सूर्याचे महत्व अपार आहे….सूर्य महान आहे. सूर्य खूप शक्तिशाली आहे. ऊर्जादायी स्रोत आहे. तेजाचा पुंज आहे. तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज…इतके महिने आकाशात सूर्यच नाही पहिला तेव्हा जाणवलेच नाही की आपण ...
पुढे वाचा. : सूर्याची एन्ट्री