काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी फिरायला जातो रोज, तेंव्हा हातामधे बिसलेरीच्या बाटल्या घेउन जाणारे बरेच लोक दिसतात. मुंबईच्या टॉयलेटीकेट्स बद्दल तर न बोललेलेच बरे. मालाडहुन लोकलने निघालो की स्पेशली बांद्रा भागात रेल्वे ट्रॅकच्या कडेने बसलेले बरेच माणसं दिसतात. बांद्रा आलं की खिडकीच्या बाहेर पहायचं नाही आणि केवळ श्वास रोखुन धरता येत नाही म्हणुन श्वास घ्यायचा.
आज सकाळी फिरतांना दोन बायका पण हातामधे बिसलेरीची बाटली आणि छत्री घेउन जातांना पाहिल्या. इतके दिवस झालेत रोज फिरायला जातो, पण आजपर्यंत कधीही कुठलीही स्त्री अशी बाहेर हातात बिसलेरीची बाटली घेउन जातांना ...
पुढे वाचा. : मनात आलं ते….